Pralhad K Dudhal

Pralhad K Dudhal

@pralhaddudhal.524098

(62.8k)

Pune

79

354.1k

730k

మీ గురించి

मी प्रल्हाद दुधाळ, निवृत्त उपविभागीय अभियंता बीएसएनएल, छंद म्हणून जोपासलेल्या वाचन लेखन आवडीतून थोडेफार लिहायला लागलो आणि दोन कविता संग्रह एक वैचारीक लेखसंग्रह अशी तीन पुस्तके आणि काही कथा प्रसिद्ध झाल्या. वाचकांनी दिलेला प्रतिसाद उत्साह वाढवतो आहे..,