"विरह""अरे बटणच सापडत नाहीत मला. F आणि J वर बोटे ठेवायची. पण मग जर बाकीची बटणं दिसलीच नाही तर ...
"अहो!! जेवण झाल्यावर जरा टेरेसवर चला काही बोलायचंय!" आजकाल एवढं ऐकलं तरी काळजाचा ठोका चुकतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा ...
उजेडदुखणं.. मग ते कुठलंही असू द्या.राग.. मग तो कशाचाही असू द्या..आपल्या मानसिक पडझडीला हे कारणीभूत असतात.मला ती होऊ द्यायची ...
द्वेष" तुझ्यात जरासा बदल झाल्यासारखा दिसतोय हल्ली. " रामदास म्हणत होता." अरे आपलं वय वाढीच आहे. बदल तर होणारच ...
मनातल्या प्रेमाची रूपे व्यक्तीनिष्ठ असतात तसंच, प्रेमातली मने पण स्वभावानुसार वागतात. काही मनांना प्रेमात समर्पण द्यायचं असतं तर काहींना ...
यत्नस्वतःची सुस्तावस्था सोडून काही करायला जाणं हे किती कठीण काम आहे याचा प्रत्यय मला यायचा होता.मी मनावर तर घेतलं ...
अभूनव नाय नाय.. अनुभव.. म्हंजी आपण जे काय बगितलं आन ते बघितलेलं लक्षात ठेवलं तर तेला म्हन्तेत अभूनव.. नाय ...
स्फूर्ती"जे आपल्याला करता येत नाही, ते करायला पडणारे प्रयत्न आपले खरे शत्रू असतात, असं मला वाटायला लागलं होतं."गड किल्ले ...
ज्याचं कोणी स्वप्नही पाहू शकणार नाही असं आहे माझं घरकुल. माझ्या प्रेमाने आणि वात्सल्याने मी माझ्या घरात शांतता आणि ...
शाळेत येताना रामदास भेटला. सायकल चालवत बोलत आम्ही येत होतो." यार तू भाषणकार आहेस खरंच. काय बोललास रे तू. ...