Nagesh S Shewalkar - Stories, Read and Download free PDF

श्यामची आई - पुस्तकाची समीक्षा

by Nagesh S Pande
  • 43.5k

श्यामची आई: मूल्य शिक्षणाचे विद्यापीठ! शासनाला मूल्य निश्चित करून, शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो ...

बायको माझी प्रेमाची! - 3 - अंतिम भाग

by Nagesh S Pande
  • 9.3k

३) आपुले मरण आपणच पहावे याप्रमाणे मी जणू निर्जिवास्थेत स्वयंपाकघरात पोहचलो, भाजी आहे का नाही हे पहावे म्हणून फ्रीज ...

बायको माझी प्रेमाची! - 2

by Nagesh S Pande
  • 9.7k

२) 'चला एक युध्द तर जिंकले. फराळाची व्यवस्था झाली.' असे मी मनाशीच बोलत असताना माझ्या एक दिवसीय बायकोचे म्हणजे ...

बायको माझी प्रेमाची! - 1

by Nagesh S Pande
  • 23.2k

१) नवरा- बायको अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि तितकेच नाजूक नाते! व्यक्त- अव्यक्त प्रेमाची एक घट्ट वीण असलेले नाते. रुसवेफुगवे, ...

पाऊसः आंबट-गोड! - 3 - अंतिम भाग

by Nagesh S Pande
  • 10.2k

(३) चहा घेत असताना पुन्हा पावसाचा जोर वाढला. मी तात्यांना विचारले,"तात्या, घरी सांगून आला आहात ना? नाही तर वहिनी...""कसे ...

पाऊसः आंबट-गोड! - 2

by Nagesh S Pande
  • 8.9k

(२) भज्यांवर मनसोक्त ताव मारुन सुंठ-मीऱ्याच्या चहाचा आस्वाद घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या..."काहीही म्हणा पाऊस पडत असताना भज्यांपाठोपाठ असा ...

पाऊसः आंबट-गोड! - 1

by Nagesh S Pande
  • 11.4k

(१) आषाढ महिन्याची सुरवात झाली होती. पहिल्याच दिवशी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु झाला होता. मस्त थंडगार, हवेहवेसे वातावरण होते. ...

जैसे ज्याचे कर्म - 10 - अंतिम भाग

by Nagesh S Pande
  • 10k

जैसे ज्याचे कर्म! (भाग १०) सायंकाळचे सहा वाजत होते. डॉ. मुंडे हे त्यांच्या ...

जैसे ज्याचे कर्म - 9

by Nagesh S Pande
  • 8.8k

जैसे ज्याचे कर्म! (भाग ९) असेच दिवस जात होते. केवळ डॉ. गुंडे ...

जैसे ज्याचे कर्म - 8

by Nagesh S Pande
  • 9.1k

जैसे ज्याचे कर्म! (भाग ८) डॉ. अजय गुंडे यांचे लग्न झाल्यावर ...