आयुष्य...कधी एक उमलती धग, कधी निवांत विझणारा चंद्रगोल.क्षणोक्षणी आपलं रूप पालटणारा एक प्रवाह...कधी केशरासारखा सुवासित, तर कधी मेथीसारखा कडवट, ...