सखाराम रात्रीच्या वेळी पायवाटेने चालला होता. रात्र खुप झाली होती. काळाकुट्ट अंधार त्यात रातकिड्यांचा कर्रकस आवाज , केव्हा तरी ...