सकाळचे सहा वाजले होते......गणेश अजूनही गाढ झोपेत होता. तेवढ्यात त्याला अंगाला काहीतरी टोचल्यासारखे जाणवले.त्याने त्याकडे दुर्लक्ष करून स्वप्नात रंगणे ...