प्रकरण 10बाहेर साक्षात प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता !***हा माणूस माझ्या कडे येईल अशी कधीच मी अपेक्षा केली नव्हती.“ ...
प्रकरण 9सर्वात प्रथम मी बँकेत फोन लावला आणि त्यांना सांगितले की मला पैसे काढायचे आहेत तर माझ्या खात्यात जमा ...
तोतया प्रकरण 8दिवसा पळून जायचं तर मला पहारेकर्यांना चकवा देता आला पाहिजे. प्रजापतीचा मास्क घालून मी तो सहज देऊ ...
तोतया प्रकरण 7रात्री मला नीट झोप लागली नाही. माझ्या मनात विचार आला समजा प्राशिलाचा खून करण्यासाठी मालविकाने मजहरला पटवलं ...
तोतया प्रकरण 6मी पुन्हा सावध झालो माझ्या सह्या त्या खोट्या मृत्युपत्रावर केल्यानंतर मला दोन कोटी मिळतीलच याची काय खात्री ...
तोतया प्रकरण 5प्रकरण ५रात्री माझ्या बेडवर मालविका आल्याचं स्वप्न मला पडलं मी चमकून जागा झालो रात्रीचे सव्वातीन वाजले होते ...
तोतयाप्रकरण 4मी भालेकरवर कडाडल्यावर त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता.रागाने लालेलाल झाला. मजहर माझ्या मागे होता त्यामुळे त्याचा चेहेरा दिसला ...
तोतयाप्रकरण ३आज तिसरा दिवस..दुपारी मजहरने जेवण आणलं तेव्हा मी सह्या करत बसलो होतो. माझी सहीवर आता हुकुमत आली होती. ...
तोतयाप्रकरण २मला तिथेच थांबायला सांगून तो गोरिलाला घेऊन बाहेर गेला. थोड्या वेळात मला गाडीत नेऊन बेशुद्ध करणारी म्हातारी बाई ...
प्रकरण १मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता.खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही,काम नाही अशा ...